मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

to friends...

मेघना भुस्कुटे

मेघना भुस्कुटे यांचे लिखाण — कविता, मालिका आणि खाईन तर तुपाशी...

अलीकडील

१२ मे, २०२६

शहरनोंदी १०

ब्लॉग

नवीनतम

अलीकडील लिखाण

सर्व लिखाण
  • · ब्लॉग

    शहरनोंदी · १०

    शहरनोंदी १०

    शहरांच्या वेगात मोठी भूमिका त्यांतल्या दळणवळणाच्या साधनांची असते. वेग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त गोळीच्या वेगानं सणाणत निघालेल्या बुलेट ट्रेनचं चित्रच काय ते येतं. पण दळणवळणाच्या साधनांचा वेग शहरांच्या वेगासाठी तितका महत्त्वाचा नसतोच. गोंधळलात ना?! एक मिनिट! पण खरंच. बस…

  • · ब्लॉग

    शहरनोंदी · ९

    शहरनोंदी ०९

    ‘नेटफ्लिक्स’चा सी०ई०ओ० रीड हास्टिंग्स म्हणाला होता, माझी स्पर्धा माणसांच्या झोपेशी आहे. तशी शहरांची स्पर्धा माणसांच्या झोपेशी, स्वास्थ्याशी, निवांतपणाशी असते असं म्हटलं तर ते फारसं खोटं ठरणार नाही. शहरं अहर्निश धावत असतात. का बरं? साधं गणित आहे. एका विशिष्ट कालावकाशात एकूण किती…

  • · ब्लॉग

    शहरनोंदी · ८

    शहरनोंदी ०८

    ‘आपले’ लोक शेजारी असावेत, अशा मानवी प्रवृत्तीपायी जरी शहरात गेट्टोआयजेशन होत असलं, तरी ते सकारात्मकही नाही आणि शहराच्या चलनवलनाला मानवणारंही नाही. गेट्टोआयजेशन या शब्दाचा इतिहास काळाकुट्ट आहे. हिटलरच्या राजवटीत त्यानं ज्यू लोकांना विशिष्ट वस्त्यांच्या कुंपणाआत कोंबून तिथेच…

दुसरा ब्लॉग

खाईन तर तुपाशी...

मेघना भुस्कुटे यांचा दुसरा ब्लॉग. मूळ नोंदी येथे आणलेल्या आहेत.

अजून ठरायचंय! सर्व नोंदी