नाही उदासी, ना आर्तता...
॥धॄ॥ आपल्यात शेवटच्या काही दिवसांत चाललेल्या प्राणी-पातळीवरच्या आरोप-प्रत्यारोपांपैकीच एक कुठलातरी दिवस. तुझ्या शेजारचा आवाज सकाळच्या अनन्वित गर्दीच्या निर्दय प्रहरात कुणाशी तरी तारस्वरात भांडत असलेला. बहुधा आपल्या ताकदीच्या मर्यादेपलीकडे जाऊन. माझ्याशी निर्वाणीचं भांडतानाही तू…