मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

साहित्यादि

२५ नोंदी

  • · ब्लॉग

    हू दी हेल केअर्स?

    फाटक्या कानातून वाहणारं उष्ण रक्त. त्यातून उद्दाम प्रदीर्घ विस्तारत गेलेली सूर्यफुलांची शेतं. इतकंच फक्त. \ \ \ हॅरीचा हातात आलेला सातवा भाग. सात हॉरक्रक्सेस. एक-दोन-तीन-चार-पाच-सहा-सात. हॅरीच्या डोक्यात अनाहत घुमणारं चक्र. मरायचं किंवा मारायचं या निवडीतली अपरिहार्यता कळल्यावर…

  • · ब्लॉग

    पूर्ण भाग जाणारं पुस्तक

    सगळं काही शेवटी आलबेल होतं. सगळ्या अडचणी सुटतात. सगळ्या अनाकलनीय कोड्यांची नीट संगतवार उत्तरं मिळतात. सगळ्या दुष्ट लोकांचं वाट्टोळं होतं. सगळ्या सज्जन लोकांचं अखेर यथासांग भलं होतं. नायकाला नायिका मिळते. ते एकमेकांवर संपूर्ण आणि सखोल प्रेम करू लागतात. आणि दोघे सुखाने नांदू…

  • · ब्लॉग

    दिवाळी अंकांना मराठीपणाचे (आणखी) एक व्यवच्छेदक लक्षण म्हणता येईल काय?

    दर वर्षी त्यांच्या दर्जावर चर्चा रंगतात. वाद-विवाद झडतात. ही समृद्धी नसून उधळपट्टी आणि पर्यायानं सूज कशी आहे याचे आलेख हिरिरीनं मांडले जातात. तरी भरपूर नवे-जुने दिवाळी अंक निघतात, खपतात, त्यांच्या भिश्या रंगतात, ते वाचले जातात, निर्यात होतात, दुकानांतून - वाचनालयांतून - घरोघरी -…

  • · ब्लॉग

    जे जे उत्तम...

    नंदन, टॅग केल्याबद्दल मनापासून आभार. ’जे जे उत्तम...’मागची नंदनची भूमिका इतकी नेमक्या शब्दांत मांडलेली आहे, की ती तशीच्या तशीच इथे देते: (पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून…

  • · ब्लॉग

    देणार्‌याने देत जावे...

    "...आपल्या संवेदना व भावना तीव्र आहेत, आपल्याला अनुभवाच्या अर्थाचा विचार बर्‌यापैकी करता येतो, कल्पनाशक्तीची व भाषेची देणगीही अगदीच वाईट नाही, मूल्यभाव सूक्ष्म आहे, वगैरे गोष्टींचे भान मला फार लवकर आले. पण त्याच वेळी असेही कळले की निसर्गाने आपल्याला या सर्व शक्तींना सामावून…