मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

गोष्ट

१० नोंदी

  • · ब्लॉग

    नाही उदासी, ना आर्तता...

    ॥धॄ॥ आपल्यात शेवटच्या काही दिवसांत चाललेल्या प्राणी-पातळीवरच्या आरोप-प्रत्यारोपांपैकीच एक कुठलातरी दिवस. तुझ्या शेजारचा आवाज सकाळच्या अनन्वित गर्दीच्या निर्दय प्रहरात कुणाशी तरी तारस्वरात भांडत असलेला. बहुधा आपल्या ताकदीच्या मर्यादेपलीकडे जाऊन. माझ्याशी निर्वाणीचं भांडतानाही तू…

  • · ब्लॉग

    बोंबील आणि बॅरल

    पुनरुत्पादनाच्या प्रेरणेनं पुरुष आणि स्त्रिया सर्वसाधारणतः एकमेकांकडे आकर्षित होतात हे खरं. पण पुनरुत्पादन ही लैंगिक संबंधांची एकमात्र प्रेरणा नाही. त्या क्रियेतून मिळणारा आनंद ही एक महत्त्वाची प्रेरणा आहे. स्त्रीच्या योनीत पुरुषाचं लिंग या संभोगप्रकाराखेरीज इतर सर्व…

  • · ब्लॉग
    नाटक · २

    नाटक - २

    नाटकाला जाताना माझं जे काही होतं, त्याच्याकडे न पाहिल्याचा आव आणून, पण अनिमिष नजरेनं तू पाहत राहतेस माझ्याकडे, तेव्हा तुझ्यासारखंच चेहर्‍याआड दडून तुझ्याकडे बघायला बेहद्द आवडतं मला. तयारीपासूनच सुरुवात होते आपल्या खेळाला. नाटकाला जाणं हा कार्यक्रम असतो माझ्याकरता. मग ते ’साठेचं…

  • · ब्लॉग

    भय इथले संपत नाही...

    चौकटीचा मोह कुणाला कधी सुटलाय? आणि चौकट मोडण्याचं अनिवार आकर्षणही? कुणीसं म्हटलंय, तसा हा न संपणारा खेळ. हिवाळ्यातल्या साळिंदरांच्या खेळासारखा. एकमेकांच्या उबेसाठी अधिकाधिक प्रेमानं एकमेकांच्या जवळ सरकत राहायचं आणि मग काटे टोचायला लागले की पुन्हा एकदा फणकारून लांब.…

  • · ब्लॉग

    सुशीलाकाकू आणि तत्सम

    यंदाच्या ’मायबोली’च्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली ही कथा. \------------------------------------------------------------------ सुशीलाकाकू आणि तत्सम पंचेचाळिशी-आसपास सुखवस्तू-संवेदनशील बायकांबद्दल तिला एक विचित्र, हिंस्र राग होता. म्हणजे तिच्याखेरीज दुसर्‍या कुणाला ते कळलं…

  • · ब्लॉग

    माझ्या प्रियकराची प्रेयसी...

    ती होय, ती माझ्या प्रियकराची प्रेयसी. होय होय, प्रेयसीच. तिच्याच नसण्याचा गंध आमच्या रोमॅण्टिक रात्रीला. तिच्याच हसण्याचे बंध आमच्यातल्या मॅच्युअर्ड मैत्रीला. छे! जेलसी? काहीही काय! तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ती माझ्या प्रियकराची प्रेयसी! बस. \--- तो कविता लिहून वहीचं पान उलटून…

  • · ब्लॉग

    परत एकदा पहिल्यासारखे, होणे नाही, होणे नाही...

    संदर्भहीन आनंदाच्या तहानेत निष्फळ अंतहीन वणवण परिचित प्रदेशांच्या चकव्यात तेच सुतक पुन्हापुन्हा, पुन्हापुन्हा तेच सण आपण सध्या जगतोय, ते विकत की फुकट? एक्झॅक्टली कुठल्या गोष्टीसाठी सहन करतात माणसं आपला चिडचिडाट आणि व्हायसा व्हर्सा? रोज उठून थोबाडावर प्लॅस्टिकचं स्मायली ताणून…

  • · ब्लॉग

    एक फिल्म फेस्टिवल उर्फ कथेसारखं काहीतरी

    हा कितवा बरं फेस्टिवल तिचा? मारे "आय नीड अ फेस्टिवल. गॉड नोज्‌ आय नीड वन..." असं घोकत होती खरी ती गेला महिनाभर. पण तरी येणारेय का मजा खरोखर, की नुसतीच ’मज्जा येतेय नाही’ची स्वत:शीच केलेली नौटंकी हा बारीकसा किडा तिला बर्‌याचदा चावून गेला होताच. तरी त्याला तस्सं मागे सारत, मारे…

  • · ब्लॉग

    बाकी सारे तसे आलबेलच...

    तसा दुष्काळ नाही आणि वादळ-बिदळही. सूर्य उगवतो, चंद्र मावळतो, दुपारींमागून संध्याकाळी, संध्याकाळींमागून रात्री, एका लयीत उलगडत जातात. पाऊस-बिऊसही पडतो सालाबादप्रमाणे नियमित. सारे तसे आलबेलच. काही झाडे मात्र अबोलपणे सुकत जातात. पानांचा जगण्यातला रस संपून त्यांनी झाडाची बोटे अलगद…

  • · ब्लॉग

    बरेच काही उगवून आलेले...

    तुझ्या इच्छेप्रमाणेच वणवण केल्यानंतर जरा मागे वळून पाहिले तर या क्षुद्र जंतूंच्या हळव्या पायांना यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून बरेच काही उगवून आलेले... \ \ \ अगदी सुरुवातीच्या काळातली कधीतरीची ही गोष्ट. ’नऊ तासांपलीकडे मी तुमचं काहीही देणं लागत नाही’ अशा बाणेदार आणि शुगर…