थॅंक्यू पद्मजा, जस्ट फॉर बीइंग!
पद्मजा गेली. 'बायकांचं ललित लिखाण एकतर आक्रमक कंठाळी उत्कट असतं, नाहीतर गुलजार खवासदृश भावनाप्रधान' असा बोचरा शेरा मारणार्या एका मित्राला मी पद्मजा फाटक भेट दिली होती. तेव्हा बर्यापैकी वाचन असणारा आणि तरीही पद्मजाच्या लेखनाशी अपरिचित असणारा हा माणूस तिच्या अभिनिवेशरहित मिश्कील…